Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / चंद्रपूर येथे झालेल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.
ads images

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ  बालनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. "पुस्तकाच्या पानातून" हा नाट्य प्रयोग चंद्रपूर येथील ललित कला भवन, बंगाली कॅम्प, येथे १७ डिसेंबर रोजी सादर केला.

सागर झेप संस्थेच्या माध्यमातून वणी शहरांमध्ये विविध नाट्य, नृत्य, संगीत, सामाजिक सांस्कृतिक कार्य करण्यात अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे वणी शहरांमध्ये नाट्यकला जिवंत ठेवण्याचे कार्य सागर मुने करत असून नवनवीन कलावंताना व्यासपीठ देण्याचं कार्य करते.  यापूर्वी सुद्धा महिला नाटक, बालनाट्य, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नवनवीन कलावंतांना अभिनय शिकवून स्पर्धेत नेतात आणि त्यांना पारितोषिक प्राप्त व्हावे असे मार्गदर्शन करतात. यावर्षी सागर मुने यांच्या मार्गदर्शनामध्ये चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य  स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनय चे पारितोषिक मिळवून दिले आहे. १७ डिसें. ला बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली असून ऍड.गौरव खोंड लिखित पुस्तकाच्या पानातून हे बालनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक तिसरा क्रमांक मंगेश गोहोकार, उत्कृष्ट अभिनय तेजेश्वर खुसपुरे व वसुंधरा नघाटे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. माही खुसपुरे, तन्मय कंदलवार, स्मित राऊत, रोहिणी नघाटे, हिमांशू गोडे, सोनाक्षी खुसपुरे यांनी सुंदर अभिनय सादर केला.

यावेळी आकाश महाडुळे, सुरेश चिकटे, यासह पालकांनी बाल नाट्य यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. सर्वत्र बालकलावंत व सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

वणीतील बातम्या