*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा वणी येथील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज १६ डिसेंबर रोजी निषेध करून उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,
परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाज कंठकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. सीबीआय चौकशी करून यातील मास्टरमाईंड यांना पकडण्यात यावे. पी. सी. आर. मध्ये अटक असलेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, बौद्ध समाजावर द्वेश भावनेतून केले जात असलेले कोबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे, निर्दोष स्त्रिया व तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे.
सदर देशद्रोही समाजकंटकावर योग्य ती कारवाई न झाल्यास तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी प्रवीण वनकर, मोरेश्वर देवताळे, रमेश तेलंग, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, आनंद पाटील, राजेंद्र निमसटकर,किशोर मुन, रवी कांबळे, अर्चना कांबळे, करुणा कांबळे, संध्या खोब्रागडे, रेखा पाटील, कविता घायवन, पुष्पा पेटकर, सुजाता भगत, यासह अनेक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...