*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वरोरा येथील राधे राधे पाच पंडितांच्या हस्ते पूजा अर्चना होम हवन करून विधिवत पूजा करण्यात आली . या पूजेला ॲड. कुणाल चोरडिया सौ. ख्याती चोरडिया यांचे शुभहस्ते पूजाअर्चा करण्यात आली. त्या ठिकाणी भव्य अश्या शेडची उभारणी करण्यात आली. या हायवे मार्गावरून चंद्रपूर येथे महाकाली देविच्या दर्शनासाठी जाणाऱ्या व शिवरात्री साठी शिरपुर येथे पायदळ जाणाऱ्या भक्तांना विसावा घेण्यासाठी या शेडचा उपयोग होणार आहे.असे विजय चोरडिया यांनी सांगितले. यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती करून चोरडिया परिवाराच्यावतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला यावेळी माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजय देरकर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, माजी आमदार विश्वास नांदेकर, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, पणन महासंघाचे अध्यक्ष संजय खाडे, काँग्रेसचे इजहार शेख, राजू कासावार यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमी भेटी दिल्या. यावेळी विजय चोरडिया आणि सौ. सीमा चोरडिया यांनी सर्व भक्तांचे स्वागत केले.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...