*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने या यात्रेला येत असतात.
या निमित्ताने या वर्षी अखिल सातोकर व मित्र परिवारा कडून १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख उबाठा, सुनील कातकडे अध्यक्ष इंदिरा सुत गिरणी, दिलीप मालेकर संचालक युवा चेतना गृप, इजहार शेख अध्यक्ष न.प.कर्मचारी संघटना, उमेश बोढेकर, वैशाली सुर सरपंच झोला. कुंदा चोपणे सरपंच सावर्ला,गिता मेश्राम सरपंच नायगाव, सौ.खामनकर सरपंच कोना,अर्चना डाखरे सरपंच वडगाव, अविनाश सोमलकर उपसरपंच सावर्ला, महादेव वरपटकर उपसरपंच नायगाव, दिनेश हनुमंते माजी सरपंच कोना, विठ्ठल आवारी सदस्य ग्रा.पं. सावर्ला, प्रमोद डाखरे, अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ वडगाव, नितीन तुराणकर, सदस्य ग्रा.पं.कोना,निता येलादे, सदस्य ग्रा.पं.कोना, वनिता आवारी, सदस्य ग्रा.पं.कोना,सूरेंन्द सुर सदस्य ग्रा.पं.झोला,प्रिती रासेकर, सदस्य ग्रा.पं.झोला ईत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात डॉ गणेश लिमजे एम.डी.हृदयरोग तज्ञ, डॉ. किशोर व्यवहारे एम.एस.शल्यरोग तज्ञ, डॉ प्रेमानंद आवारी,डी.जी.ओ. स्त्रि रोग तज्ञ, डॉ सुनील जुमनाके,एम.डी.बालरोग तज्ञ, डॉ विजय खापणे,अस्ति रोग तज्ञ, डॉ नईम शेख जनरल फिजिशियन, डॉ.साहिबा शेख प्रसुती व स्त्रि रोग तज्ञ, डॉ अमोल पदलमवार दंत रोग तज्ञ, डॉ पल्लवि पदलमवार त्वचा रोग तज्ञ, डॉ विवेक गोफणे जनरल फिजिशियन, डॉ वैशाली गोफणे स्त्रि रोग तज्ञ ईत्यादी डॉक्टर यांची टिम आरोग्य तपासणी करणार आहेत.
अमन रक्तपेढी नागपूर येथील चमु रक्तदान घेणार आहेत.तरी या भव्य निःशुल्क आरोग्य शिबीराला मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोकर व मित्र परिवारांनी केले आहे.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...