धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
Reg No. MH-36-0010493
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित असल्याची खात्री होती. मात्र मतदारांनी या सर्व कामाला नाकारून मला पराभवाला सामोरे जावे लागले.
माझा पराभव झाला यापेक्षा मोठे दुःख मतदारांनी एका कामाच्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवले.
जर असे झाले नसते तर येत्या काळात वणी मतदारसंघाचा कायापालट आणि विकासात्मक
बाबीचे चित्र वेगळे असते असा आशावाद मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी ६ डिसेंबर रोजी वणी येथील शिवमुद्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
जनता जनार्धनाचा कौल मी मान्य करतो, मला निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे माझ्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसे सैनिक, इतर राजकीय पक्षांतील,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सामाजिक संघटनातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार*
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषद या सर्व निवडणूका मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर संपूर्ण ताकदीनिशी लढणार आणि जिंकणार असा दावा केला.
पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, यासह पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...
वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...
वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...
वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...