Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / जी. एन. आर. कंपनी प्रा.लि...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे
ads images
ads images

स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा

वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील  जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये रोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परराज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. खरतर या ठिकाणी येथील स्थानिक भूमिपुत्रांचा प्रथम अधिकार आणि हक्क आहे. परंतु त्यांना सदर कंपनी रोजगारापासून वंचित ठेवत आहे.त्यामुळे सदर विषयात आपण स्वतः लक्ष घालून येथील युवकांना रोजगार देण्याची ताकीद कंपनीला द्यावी, व येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यातून होणाऱ्या सर्व परिणामास आपण स्वतः जबाबदार रहाल असा इशारा यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांनी सब एरिया मॅनेजर  वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई  यांना दिला

ताज्या बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास. 07 December, 2024

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. 07 December, 2024

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे 06 December, 2024

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे

वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार. 05 December, 2024

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार.

वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर. 05 December, 2024

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.

वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

वणीतील बातम्या