Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / देवेंद्रपर्व...शपथविधी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.
ads images
ads images

वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला मुहूर्त मिळाला, गुरुवार दिनांक 5 डिसेंबर ला 5: 30 वाजता मुख्यमंत्री व दोन उप मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली. शपथग्रहण सोहळा मुंबईत होता असतांना मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी वणी शहरात जल्लोश केला.

राज्यात देवेंद्रपर्वाला सुरवात झाली आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपा श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नव्हता. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळालं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शहरातील टिळक चौकात करण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत भाजपचे व युतिचे पदाधिकारी विनोद मोहितकर, विजय पिदुरकर, ,दिनकर पावडे,रवि बेलुरकर, आशिष मोहितकर,संजय पिंपळशेंडे, चंद्रकांत फेरवाणी, नितिन वासेकर,गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार,संतोष डंभारे,ललित लांजेवार,व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर ढोलताशांचा गजर करत मोठ्या उत्साहात जल्लोष केला.

ताज्या बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास. 07 December, 2024

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. 07 December, 2024

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे 06 December, 2024

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे

वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार. 05 December, 2024

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार.

वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर. 05 December, 2024

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.

वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

वणीतील बातम्या