Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे पहिल्यांदा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
ads images
ads images

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी  येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर वॉक करून आपले कौशल्य सादर करणार आहे. मूकबधिर मुले आणि मुलींच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण निर्माण करण्याचा या मागचा उद्देश आहे. अशा प्रकारचे फॅशन शो जास्तीत जास्त मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर यासारख्या मेट्रो शहरात होत असतात परंतु सांस्कृतिक वैभव लागलेल्या वणी सारख्या शहरात पहिल्यांदाच भव्य स्वरूपाचा फॅशन शो ८ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रिसॉर्ट वरोरा रोड नायगाव येथे होणार आहे.केएफडी आणि टिम मशुरी नागपूर तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वणी विभागातील मुले महिला व युवा वर्ग यांना एका नव्या मंचावर आपली कला व गुण सादर करून कला क्षेत्रात आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे व महिलांना सक्षम बनविण्या मागचा आमचा उद्देश आहे. अशी माहिती आयोजक संचालक कशीष विजय पुण्यानि, देवश्री विकास बंडेवार नागपूर, सनी सिंघ नागपूर यांनी पत्रकार परिषदे मध्ये माहिती दिली.

या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ५२ स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन झालेले असून यामध्ये नागपूर, अमरावती, वणी आणि ओडिसा सारख्या राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक भाग घेत आहेत.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

वणीतील बातम्या

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

वणी उपविभागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुढील ३ महिने २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांची मागणी.

वणी:- वणी उपविभागातील शेतकऱ्यांचा रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे.काही फिडर वरून दिवसा तीन दिवस व रात्री तीन दिवस...