वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
माळीपुरा येथे आईसह वास्तव्यास असलेला प्रणय मुकुंद मुने वय २५ वर्ष असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.
प्रणय हा सकाळी घरी एकटा असताना दोन तरुण घरात घुसले व त्यांनी प्रणयवर धारदार शस्त्राने हल्ला केला प्रणयच्या किंचाळण्याच्या आवाजाने शेजारी गोळा झाले त्यांनी पोलिसांना माहिती देऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी प्रणयला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे पुढील उपचारासाठी रेफर केले पोलिसांनी हल्लेखोर अजिंक्य चौधरी वय २५ वर्ष व एक विधी संघर्ष बालक हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
त्यांचेवर जिवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत. आरोपींनी हल्ला करण्या मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
वणी:- वणी उपविभागातील शेतकऱ्यांचा रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे.काही फिडर वरून दिवसा तीन दिवस व रात्री तीन दिवस...