आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी दणदणीत विजय संपादन केला आणि यावेळी सुद्धा त्यांचा विजय पक्का माणल्या जात आहे. त्यामुळे घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत.
१७ नोव्हेंबरला महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात पदयात्रा काढण्यात आली होती दरम्यान शहरातील प्रगती नगर येथे पदयात्रा येताच
सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. महेश पहापळे यांचा शहरात मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे हे विशेष...
यावेळी महायुतीचे उमेदवार आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश पहापळे यांनी महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...
वणी - वणी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा होता. वणी विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे....