Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आमदार झाल्यास सर्व...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर
ads images

विद्यमान आमदाराने एकाही युवकाला 10 वर्षांपासून रोजगार दिला नाही

वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदारसंघातील २० हजार युवकांच्या हाताला काम मिळवून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची शाश्वती मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली.

Advertisement

वणी आणि परिसरात विपुल खनिज संपत्ती आहे. ज्यात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन मिळतो. तर याच आधारे काम करणाऱ्या अनेक कंपन्या सुध्दा या भागात कार्यरत आहे. तर अलीकडे बिरला उद्योग समूहाची सिमेंट कंपनी सुध्दा मुकुटबन येथे स्थापन झाली. रोजगाराच्या दृष्टीने एवढी उपलब्धी असताना सुद्धा येथील युवकाच्या हाताला काम नाहीं तो पूर्णपने बेरोजगार आहे. या बेरोजगारीपायी अनेकदा नैराश्य आणि नैराश्यातून जीवन संपविण्याच्या घटना घडल्या. उच्च शिक्षित असून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक पुणे - मुंबई सारख्या महानगराची वाट धरतात. या सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात ६,७०० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. आता हीच शृंखला पुढें चालवत विधानसभेतील यशा नंतर २० हजार युवकाच्या हाताला काम देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांनी केली.

ताज्या बातम्या

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ 14 November, 2024

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर 14 November, 2024

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर

वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात 13 November, 2024

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात

वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर 13 November, 2024

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग 13 November, 2024

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा. 13 November, 2024

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा.

वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...

वणीतील बातम्या