Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आमदाराने विकासाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात
ads images

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या,संधीचं सोनं करून मतदार संघ राज्यात अव्वल करणार- राजू उंबरकर

वणी  : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या हाताला काम नाही, महागाईमुळे माता भगिनी त्रस्त झाल्या आहे. येथील खनिज संपदा लुटल्या जात आहे. विकासाच्या नावावर कमिशनखोरीचे धंदे सुरू झाले आहे. लोकप्रतिनिधी सत्तेच्या नशेत झिंगून आहेत. सर्व सामान्य नागरिकांची समस्या ऐकायला कुणीही तयार नाही. अशातच जनतेसमोर मनसे हा चांगला पर्याय आहे. या निवडणुकीत मनसेला साथ द्या.. विकास काय असते हा येत्या पाच वर्षात  जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसेल. असा आवाहन मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी शिरपूर शिदोला विभागात आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना केला.

Advertisement

मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी सुरुवात पासून प्रचारात आघाडी घेतली आहे. तरुण मतदारांसोबतच महिला वर्गही उंबरकर यांच्या  आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आहे. प्रचारासाठी मनसेने कार्यकर्त्यांची एक फौज उभी केली आहे. अतिशय नियोजनबद्द प्रचार सुरु असल्याने मनसे विधानसभा शर्यतीत पुढे आहे. वणी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी काँग्रेस, शिवसेना, भाजप या सर्व पक्षातील उमेदवारांना निवडून त्याचे परिणाम सुद्धा भोगले आणि भोगत आहे. मात्र यावेळी कामाचा माणूस असलेल्या राजू उंबरकर याला एक वेळ संधी द्या. या संधीच सोन करुन मतदारसंघ राज्यात अव्वल करेल असे मत राजू उंबरकर यांनी मतदारांना केलं.

ताज्या बातम्या

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ 14 November, 2024

यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर 14 November, 2024

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल - उंबरकर

वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात 13 November, 2024

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात

वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर 13 November, 2024

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग 13 November, 2024

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा. 13 November, 2024

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा.

वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...

वणीतील बातम्या