आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
Reg No. MH-36-0010493
वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने शेतकऱ्यांचा सुखदुःखात सोबत आहे. आज वणी येथील नाफेड मध्ये सोयाबीनची खरेदी चालू झाली. शेतकऱ्यांनी हा माल विक्रीस आणल्या नंतर त्यात जास्तं आर्द्रता ( मॉयश्चर) दाखवून व अन्य त्रुटी दाखवून तो माल वापस करून व्यापाऱ्यांना विकण्यास परावृत्त करण्यात येत होतं. शेतकऱ्यांनी ही बाब मनसेकडे मांडली. यावर तात्काळ प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार याने आपल्या उमेदवाराचा प्रचार सोडून या ठिकाणीं धडक देतं नाफेडला धाऱ्यावर धरले आणि शेतकऱ्यांचा माल घेण्यास भाग पाडले मनसेच्या आक्रमक पावित्रा नंतर शेतकऱ्यांचा सर्व माल नियमानुसार खरेदी करण्यात येत आहे. मनसेच्या या पावित्र्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबून त्यांना न्याय पदरी पडला याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी मनसेचे आभार व्यक्त केले..
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...