मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी :विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशा राजकीय घटना घडीमोडींना वेग आला आहे. आज तिसऱ्या आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना जाहीर पाठींबा घोषित केला. या आशयाचे पत्र झरी तालुकाध्यक्ष संतोषशिंग सेंघर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले.
राज्यात तिसरा पर्याय म्हणून छत्रपती संभाजी महाराज, शेतकरी नेते मा.खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वामनराव चटप व बच्चू कडू यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्तीचे संघटन केले. तर या आघाडीकडून विधानसभेच्या अनेक जागांवर उमेदवार देण्यात आले. विधानसभा मतदारसंघात प्रहार किंवा अन्य घटक पक्षाचा कुठलाही अधिकृत उमेदवार नसल्याने या प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष सिंगर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांना पाठिंबा घोषित करून या विधानसभेमध्ये मनसे सोबत प्रहार जनशक्ती पक्ष काम करणार असल्याची ग्वाही दिली. या आशयाचे पत्र झरी तालुकाध्यक्ष सेंगर यांनी मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार यांच्याकडे सुपूर्द केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या पाठिंबामुळे झरी तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बळ अधिक वाढेल. यावेळी प्रहार चे कारण सोयाम, शंकर पडकार, महेंद्र गेडाम, गणेश कुडमेथे, सुरज जाधव, अरुण कोटनाके, प्रकाश धोंगडे, दिनेश काटकर, मनोज देवालकर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी प्रविण उंबरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार,विभाग अध्यक्ष विनोद कुचनकार, कैलास निखाडे, बंडू येसेकर विलन बोदाडकर, अंकुश बोढे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...