मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जोरदार इनकमिंग चालुआहे. याचाच एक अंक आज पार पडत मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील सरपंच राम मेश्राम यांनी आपल्या समर्थकांसह मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या उपस्थित आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. निवडणूका जाहीर होताच अनेक उलथापालथं घडत गेल्या, यात अनेक सामाजिक संघटनांनी आणि राजकिय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. याचाच फायदा या निवडणूकीत मनसेला होणार आहे. पक्ष संघटनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेत मजबूत आहे. तर कार्यकर्त्याचे सर्वत्र जाळे आहे. तर राजू उंबरकर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची जमापूंजी पक्षाकडे आहे. याचा फायदा या निवडणूकीत पक्षाला होणारं हे नक्की.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, नागेश रायपुरे, उज्वला चंदनखेडे, शुभम भोयर, चांद बहादे, अनंता जुमडे, रोशन शिंदे, सूरज नागोसे, उदय खिरटकर, यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...