मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार गट), मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी, आप पक्ष, व सर्व घटक पक्ष, यांचे 76 - वणी विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय निलकंठराव देरकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे,यांची भव्य जाहिर सभा उद्या सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2024 सकाळी 10 वाजता शासकीय मैदान पाणी टाकी वणी येथे सम्पन्न होणार आहे.76 - वणी विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय निळकंठराव देरकर यांच्या मशाल या बोधचिन्हा समोरील बटन दाबुन प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि महाराष्ट्रातील मोगलायी आणि हुकूमशाही शासनाला धडा शिकवा यावर शाब्दिक तोफ डागण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या भव्य जाहीर सभा घेणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी लाखोच्या संख्येने या जाहीर सभेला उपस्थित रहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...