मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
Reg No. MH-36-0010493
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या कार्याची माहिती देत या निवडणूकीत मनसेला मत द्यावे असे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील सर्व गावात पक्षाचे पदाधिकारी जात असून महिला, युवक शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, व्यावसायिक यांच्या भेटीगाठी घेत आहे. मतदारसंघांत राजू उंबरकर यांच्या मनसेचे "स्ट्राँग नेटवर्क" असून हे पदाधिकारी सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत मतदारांच्या भेटी घेऊन या निवडणूकीत आपलाच उमेदवार कसा सरस याची मांडणी करत आहे. या आधारावर आपल्या उमेदवाराला इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येतं आहे. मनसेच्या या आवाहनाला मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून या निवडणूकीत मनसेचीच हवा पाहायला मिळत आहे.
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...
यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...
वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...
वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...