यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस मतदारसंघात गृहमतदानास प्रारंभ
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
Reg No. MH-36-0010493
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्या इसमाची ओळख पटली नाही. सदर इसमाला कोणी ओळखत असल्यास
सदर माहिती पोलीस स्टेशन वणी यांना द्यावी. पोलीसांनी घटणासथळांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे मृताची ओळख पटेपर्यंत मृतदेह शितगॄहात ठेवण्यात आला आहे. सदर ईसम हा कोणाच्या ओळखीचा असेल तर त्यांनी वणी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलीसांनी केले आहे.
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यांना मतदानाची...
वणी :मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर...
वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...
वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
वणी - वणी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा होता. वणी विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे....
वणी :वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला....