मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
वणी : वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल आपला राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट 22 ऑक्टोबर, 2024 रोज मंगळवार पासून जनतेच्या सेवेत असून दिवाळीनिमित्य ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली असून उद्यापासून तीन दिवस बिलामध्ये 10 टक्के सूट देण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच दिनांक 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यत प्रत्येक बिलामध्ये 10 टक्के सूट देण्यात आली आहे. या ऑफर चा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.
वणी करांसाठी एक खास पदार्थांची पर्वनी असलेलं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे.पार्टी लॉन, चिल्ड्रेन गार्डन, आईस्क्रीम पार्लर सह लहान मुलांपासून तर जेष्ठ व्यक्तींना मनमुराद आनंद देणारं हे हॉटेल आपला राजवाडा -प्रत्येक घासात आनंद आपल्या सेवेत दाखल होत आहे. चिकन व मटण खाणाऱ्या व्यक्तींसाठी खास, लज्जतदार व चविष्ट गावरान चिकन, या रेस्टॉरंट मध्ये मिळेल तसेच स्पेशन मटक्यामध्ये झणझनीत व लज्जतदार चिकन व मटण बनवून मिळणार आहे.व्हेज खाणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा पंचपकवाणाची मांदियाळी या हॉटेल आपला राजवाडा येथे अनुभवता येईल. चिकन, मटण ई. बनवाईचे ऑर्डर येथे घेतल्या जाणार आहे. निसर्गरम्य व ऐतिहासिक देखावा युक्त हे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा भिसी पार्टी, वाढदिवसाची पार्टी तसेच इतर पार्ट्यासाठी आपण बुक करू शकता. तेव्हा लवकर या रेस्टॉरंट ला अवश्य भेट द्या.
पत्ता : वणी -चंद्रपूर हायवेवर वाघदरा बस स्टॉपच्या जवळ, पोटे नर्सरी च्या समोर वणी
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...