वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्धाना दिवाळी भेट म्हणुन धान्य , जिवनावश्यक वस्तु व मिठाई भेट देण्यात आली .
वृद्धाश्रम चा परीसरात आयोजीत या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुहास नांदेकर व कोषाध्यक्ष नामदेवराव शेलवडे त्यासबरोबर सहयोग ग्रुपचे सुरेन्द्र गेडाम , गजानन गद्दलवार , विलास चिट्टलवार , विपीन वडके , भानुदास सगर , वामण बाडलवार , केतन ठाकरे , वसंता उद्कवार , महेश मेश्राम , गणेश बेलेकर , संदीप धोटे , प्रेमेंदर ऐलमावार , सचिन मंदावार , व्यंकटी येनगंटीवार , अनिल दुर्लावार , विनोद बोळकुंटवार , विनोद कुमार , नितेश भालेराव , अनिल चव्हाण , संदीप ढेंगळे , माधव चाटे , संदीप पोटरकर , सुधाकर नरांजे, गंगारेड्डी दुर्लावार , राजु अक्केवार, रुपेश ड्यागलवार, सागर ताडपेल्लीवार , राहुल बोथले, प्रशांत भगत , दत्ता पुल्लेनवार व वृद्धाश्रमातील सगळे राहणारे वृद्ध उपस्थित होते.