Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / किरणताईच्या नवसाला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.
ads images

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास  आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत उमेदवार म्हणुन संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

महाविकस आघाडी कडुन उमेदवारी कोणाच्या वाट्याला जाईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.

Advertisement

वणी विधान सभेची जागा कांग्रेसच्या वाट्याला येईल अशी अनेकांना अपेक्षा होती.

त्यामुळे कांग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली.

या रस्सीखेच मध्ये खासदार प्रतीभाताई धानोरकर यांनी संजय खाडे यांचे नाव समोर करत मोठा ईश्यु केला होता.

मात्र  पक्षाला तिकीट मिळवुन देण्यात त्या अपयशी ठरल्या असुन   ही जागा आपल्या कडे खेचण्यात उबाठाने यश मिळविले आहे.

आज पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय देरकर यांच्या सौभाग्यवती किरणताई देरकर यांनी नवरात्री उत्सवा दरम्यान वनोजा येथे पतीराजाला उमेदवारी मिळावी यासाठी नवस केला होता.उबाठा या पक्षाच्या वाट्याला वणी विधानसभा मिळावी अशी त्यांनी प्रार्थना करीत ही उमेदवारी

  माझ्या पतीराजाला  मिळावी असा त्याचा नवस होता.

वणी विधान सभा मतदार संघात येत असलेल्या वनोजा देवी येथील जाणामाय, कासामाय देवी  ही नवसाला पावणारी आहे, अशी अख्यायीका आहे.आणि

त्यामुळे संजय देरकर यांच्या सौभाग्यवती किरणताईं देरकर यांनी हजेरी लावुन देवी माय जवळ धावा केला होता.

 माय माझ्या नवसाला पाव असा नवस करून त्यांनी सोशल मीडीयावर आपल्या समर्थका सह प्रतीक्रियाही दिल्या होत्या. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

नवसामुळेच  देरकराना उबाठा कडुन उमेदवारी मिळाली अशी चर्चा आता जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

वणीतील बातम्या