Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मनसेचे राजु उंबरकर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल
ads images

वणी विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर करुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पाश्र्वभूमीवर राजु उंबरकर हे उद्या २५ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. वणी उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी ०८ वाजता वणी येथील शासकिय मैदानावर छोटे खानी सभा आयोजित करून ते मतदारांचा आशीर्वाद घेणार आहेत.

Advertisement

या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी यांच्यासह वणी, मारेगावं, झरी या तिन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर रॅली काढण्यात येवून राजु उंबरकर हे समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राजु उंबरकर यांच्या उमेदवारीने पक्षात चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी गाठीत आणि प्रचारात आघाडी घेतली आहे तर सोशल मीडियाच्या माध्यामतून उंबरकर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती पहावयास मिळत आहे.

Advertisement

२००९, २०१४ आणि म २०१९ मध्ये वणी विधानसभा मतदारसंघासाठी उंबरकर यांनी नशीब आजमावले २००९ साली पक्ष नवखा असताना सुद्धा मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. उंबरकर सातत्याने जनसेवेत अग्रेसर असून मतदारसंघांतील विविध समस्यांना घेऊन ते आक्रमक भूमिका घेतात. तर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी त्यांचे नाव आघाडीवर असते त्यामुळे या गोष्टींचा फायदा या निवडणूकीत होणारं असल्याचे सद्यस्थितीत बोलले जात आहे.

यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शुक्रवारी आयोजित सभेस व रॅलीत समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

वणीतील बातम्या