Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अखेर महाविकास आघाडीचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर
ads images

शिवसेना उबाठा पक्षाचे संजयभाऊ देरकर यांना महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवाराची उमेदवारी आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदे नंतर शिवसेना उबाठा पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीने अखेर संपली आहे. प्रचंड रस्सीखेच असलेल्या वणी विधानसभा क्षेत्राच्या सीटवर अखेर उबाठा गटाने बाजी मारली असून उबाठाचे संजय देरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली होती. दोन्ही पक्ष या जागेवर आपला दावा सांगत होते त्यासाठी मुंबई, दिल्ली येथे वाऱ्या सुद्धा झाल्या परंतु शेवटी ही जागा शिवसेना उबाठा गटाला मिळाली आहे. आता वणी विधानसभा क्षेत्रात बीजेपी विरुद्ध महाविकास आघाडी ही मजबूत लढायी पहायला मिळणार आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

वणीतील बातम्या

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...