आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर रोड नागपूर तर्फे दिनांक १९ आक्टोबर २०२४ ला आयोजित करण्यात आला होता.
कोजागिरीच्या कार्यक्रमा मध्ये खाली नावे दिलेल्या कुटुंबाने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला . प्रथम महादेवराव पातोंड सचीव, वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष व महीला मंडळ यांनी अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केलें.सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती महिला मंडळाने माळी पौर्णिमे निमित्त भुलाबाईचे पारंपारिक गाणे म्हटले व आरती केली.रास गरबा खेळला,गाण्यात व गरबा खेळण्यात सहभागी झालेल्या वंदना विनोद बरडे, संजिवनी घुरडे, अंकिता मुळक अश्विनी ऊरकुडे,दिपाली घुरडे, मीनाक्षी लोहि,लता लोही,विद्या सोनाग्रे,ज्योती कापडे,नमिता उरकुडे,विनिता पूनसे, कल्पना काटोके ,अर्चना वसतकर,पूजा खूजे,सुप्रिया गांजरे,श्रावणी गंधे,सीमा लोंढे,सरस्वती पातोंड, पाटेकर मॅडम,आगरकर मॅडम, इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला. वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांनी अग्नीदेवतेचे व अन्न देवतेचे पूजन करून, श्लोक म्हणुन नंतर स्वरूची भोजनाचा आस्वाद घेऊन शरद पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात तयार करण्यात आलेले कोजागिरीचे मसाला दूध प्राशन करण्यात आले
कार्यक्रमाचे आयोजना पासून सांगता होईपर्यंत मा.श्री महादेवराव पातोंड साहेब,अनिलजी तांबडे,डॉ.विनोदजी बरडे,रामजी लोही,शरद उरकुडे, राजू लोही, इत्यादींनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम पूर्णत्वास नेला
कार्यक्रमांमध्ये खालील सन्माननीय सदस्यांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला डॉ. रमेश ढवळे, डॉ. अतुल गावंडे,महादेवराव पातोंड, डॉ विनोद बरडे,प्रा.रामहरी अघडते,संदीप उरकुडे, राजू लोही, परितोष आगरकर,खुशाल तांबडे, किरण भागवत,डॉ.अरुण घायवट,डॉ. हेमराज कुहिटे,भालचंद्र महाजन,पुंडलिक लवणकर,हरीश पाटेकर ,रामजी सोनाग्रे,पुंडलिक लवणकर,रामजी लोही,अनिल तांबडे,शरद उरकुडे,हरीश खुजे,सुभाष बुधे,डॉ.दीपक कापडे, निलेश गाजरे, डॉ.प्रभाकर लोंढे,अरविंद नवरे, विनिता गावंडे,ज्योती खैरकार,दिलीप भुजाडे,श्यामराव खुजे,प्रल्हाद घुरडे,निलेश बोबडे,शाम थोरात,विलास त्रिकुट,गजानन फुसांडे, विकास सरोदे,.धीरज पुनसे,दिपक पाचपोर,विनोद वसतकर, बबन काटोके, किशोर मुरळ. विनोद अवझे इत्यादींनी सहकुटुंब कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला समितीतर्फे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...