आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व समाजाला एक नवीन प्रेरणा दिली.गंगन्ना ड्यागर्लावार पाटण ता. झरीला राहाणारे एक सामान्य शेतकरी आहेत . सर्वाना समानतेची व जगाला शांतेतेची व प्रेमाची शिकवण देणारा बौद्ध धर्म असल्यामुळे त्यांनी या धर्माची दिक्षा घेतली .
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा झरी तालुक्याचे पदाधीकारी पाटण येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सहपरिवार सत्कार केला या प्रसंगी सुधाकर नरांजे , सुरेन्द्र गेडाम, नवनाथ देवतळे, रामदास पाझारे , मोहन पाटील , चिंतामण पथाडे, भारत निमसटकर, नरेन्द्र वानखेडे , महेश मेश्राम , प्रियल पथाडे , राजेश पालेपवार, देवता ड्यागर्लावार , नारायण पालेपवार , अशोक बट्टावार , शेखर पालेपवार, लक्ष्मी पालेपवार , विवेक , विहान ड्यागर्लावार उपस्थित होते .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...