Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / यवतमाळ येथे वधू-वर परिचय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.
ads images

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील  नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा यवतमाळ अध्यक्ष शशिकांत उर्फ डुडु भाऊ नक्षने, कार्याध्यक्ष पुंडलिकराव कुबडे, सचिव अंबादास काका धामोरे,पश्चिम विदर्भ विभागीय उपाध्यक्ष नीलकंठराव तायडे, जिल्हा युवा अध्यक्ष स्वप्नील वाटकर यांनी  श्री.संत नगाजी महाराज देवस्थान  नेर येथे सदिच्छा भेट दिली.श्री. नगाजी महाराज यांचे भव्यदिव्य मंदिराचे बांधकाम नेर येथील समाज बांधवांच्या अथक प्रयत्नातून व  परिश्रमातून या ठिकाणी सुरू आहे.नुकतेच दारव्हा मतदार संघाचे  आमदार  पालकमंत्री संजय राठोड यांच्या आमदार  निधीतून भव्य अश्या दोन हजार स्केअर फूट च्या समाज भवन बांधकामांचे उदघाटन झाले.

Advertisement

 त्याच मंदिरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने बैठकीत महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ अध्यक्ष, ओबीसी. नेते कल्यारावजी दळे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, प्रबोधनकार, प्रवचनकार, नाभिक समाज भूषण सोपनजी कनेरकर अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत नाभिक समाज बांधवांचा वधू-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरले.

Advertisement

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...