Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी शहरातील सर्वात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.
ads images

पार्टी लॉन, चिल्ड्रेन गार्डन, आईस्क्रीम पार्लर सह खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल आपला राजवाडा फॅमिली रेस्टॉरंट 22 ऑक्टोबर, 2024 रोज मंगळवार पासून सेवेत येत आहे.

Advertisement

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत येत असून वणी करांसाठी एक खास पदार्थांची पर्वनी असलेलं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे.पार्टी लॉन, चिल्ड्रेन गार्डन, आईस्क्रीम पार्लर सह लहान मुलांपासून तर जेष्ठ व्यक्तींना मनमुराद आनंद देणारं हे हॉटेल आपला राजवाडा - प्रत्येक घासात आनंद आपल्या सेवेत दाखल होत आहे. चिकन व मटण खाणाऱ्या व्यक्तींसाठी खास, लज्जतदार व चविष्ट गावरान चिकन, या रेस्टॉरंट मध्ये मिळेल तसेच स्पेशल मळक्यामध्ये झणझनीत व लज्जतदार चिकन व मटण बनवून मिळणार आहे.

Advertisement

व्हेज खाणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा पंचपकवाणाची मांदियाळी या हॉटेल आपला राजवाडा येथे अनुभवता येईल. चिकन, मटण ई. बनवाईचे ऑर्डर येथे घेतल्या जाणार आहे. निसर्गरम्य व ऐतिहासिक देखावा युक्त हे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा भिसी पार्टी, वाढदिवसाची पार्टी तसेच इतर पार्ट्यासाठी आपण बुक करू शकता. तेव्हा लवकर या रेस्टॉरंट ला अवश्य भेट द्या.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या