Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / बोरी (बु ) येथील 32 वर्षीय...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या
ads images

आत्महतेचे कारण अस्पष्ट

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला सकाळी अंदाजे 11. 00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Advertisement

प्रीतम सुरेश सिडाम अंदाजे वय 32 वर्ष असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन प्रीतम हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

Advertisement

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळ पंचनामा करून प्रितम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

त्याच्या आत्महत्यामुळे परिसरात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक प्रीतम यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा आप्तपरीवार आहे. प्रीतम याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जामदार दत्तू किनाके करत आहे.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

मारेगावतील बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

वणी विधानसभेत ( उबाठा) नांदेकर आणि देरकर मधिल मतभेद चव्हाट्यावर

वणी :- माजी आमदार तथा शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी आज दिनांक ७ ऑगष्ट रोजी दुपारी वणी येथील...