Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / महात्मा ज्योतिबा फुलेंच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.
ads images

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

महात्मा ज्योतिबा फुले चौकाच्या  सौंदर्यकरणाकरिता ७ लाख ५० हजार तर सावित्रीबाई फुले चौकासाठी ५ लाख रुपये  आमदार निधीतून यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आले.

Advertisement

यावेळी माळी समाज संघटने तर्फे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महात्मा फुले चौकातील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते.त्यामुळे माळी समाज संघटनेनी व परिसरातील नागरिकांनी वारंवार आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना सौंदर्य करणाची मागणी केली होती. अखेर आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी फंड मंजूर करून  मंगळवारी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष तारेन्दं बोर्डे, माजी नगरसेविका संध्या अवताडे, विजय नगराळे,  प्रमोद निकूरे,माळी समाज संघटनेचे अध्यक्ष  प्रविण निकोडे, दशरथ निकोडे,चंदन मोहूर्ले, सचिव अमोल बोरूले, कार्याध्यक्ष अक्षय निकोडे, नितीन मांदाडे,पवन गाऊत्रे, बंडू वाढई, गजानन वाढई, भवानी मांदाडे  यासह  माळी समाज बांधव व परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या