मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता .
दरवर्षी वर्ष श्राद्ध निमित्य भजन गायन करत दोन तिनशे लोकांना अन्नदान करत असे . पण या वर्षी त्यांच्या मनात आले की ;हे सर्व करण्यापेक्षा वाचनालयाला पुस्तकांचा संच भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला . या अंतर्गत त्यांनी तिन हजाराची पुस्तके वणीवरून खरेदी करून वाचन संस्कृति जपण्यासाठी शेतकरी विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला पुस्तकाचा संच भेट देवून सुपूर्द केले .
या मागे श्री .विलास कसोटे यांचा एकच उद्देश आहे की ;भाकरी ही पोटाची गरज आहे . मात्र भावना जागवायला ते केवळ साहीत्यातून मिळतात .सध्या विद्याथ्र्यांना खेळ आणि वाचनासाठी वेळच नाही . हे अत्यंत गंभीर आहे . त्यांच्या हाती चांगली पुस्तके पोहचली पाहीजेत मनाची आणि बुध्दीची तृप्ती करण्यासाठी पुस्तक संच भेट देणे हा एक अत्यंत चांगला मार्ग ( उपक्रम )आहे . ही पुस्तके वाचून मुलांवर चांगले संस्कार होतील आणि माझ्या दिवंगत मुलाला नक्कीच चिर शांती मिळेल अशी भावना श्री .विलास कसोटे यांनी व्यक्त केले .
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...