Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी नगर परिषदेला ५०...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी नगर परिषदेला ५० लाखाचे बक्षीस, माझी वसुंधरा अभियान चा निकाल जाहीर.

वणी नगर परिषदेला ५० लाखाचे बक्षीस, माझी वसुंधरा अभियान चा निकाल जाहीर.

वणी:-राज्य सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ४:० चा निकाल जाहीर झाला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हे अभियान राबविण्यात येते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये  दोन ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यांतील स्वराज्य संस्थेमध्ये १ एप्रिल २०२३  ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४१४ नागरिक  स्थानिक स्वराज्य संस्था तसेच  २२ हजार  २१८ ग्रामपंचायती  अशी एकूण  २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. माझी वसुंधरा अभियान योजनेचा निकाल शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्वराज्य संस्थांना बक्षीस रकमेचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये अमरावती विभागातून वणी नगर परिषदेने दुसरा क्रमांक पटकावून ५० लाखाचे बक्षीस जिंकले.

घनकचरा वृक्षारोपण शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वणी नगर परिषदेने कामाची दखल घेऊन  राज्य शासनाने वसुंधरा अभियानात विभागामध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या नगरपरिषदेला पुरस्कार देऊन गौरव केला. त्यामध्ये अमरावती विभागातून नगरपरिषद वणीला दुसरा क्रमांक देण्यात आला. यामध्ये  वणी नगर परिषदेला पन्नास लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे.

सदर अभियानात प्रशासक व मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्य अधिकारी जयंत सोनटक्के,व शहर समन्वयक मयूर मुंदाने यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

वणीतील बातम्या

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...