Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / श्री.साई तंत्रनिकेतन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली.

श्री.साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली.
ads images

संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे.

चंद्रपूर:श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपूर व श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणारा, भद्रावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू असून आज तंत्रनिकेतन व महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्था चालकांना अनेक वर्षापासून शोषित व त्रस्त  कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांबाबत सद्बुद्धी देण्यासाठी काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात श्री.साई तंत्रनिकेतन ते महाकाली मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली आणि माता महाकालीला साकडे घालण्यात आले. 

Advertisement

मागील दहा ते पंधरा वर्षापासून  आंदोलक कर्मचारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिशय  तटपुंजा वेतनावर सेवा देत असून त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन भत्ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युएटी मिळण्या ची संविधानिक मागणी सर्व शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत.या आंदोलन मघ्ये राजु झोडे वैभव पिपंळशेडे, सचिन ढेगढे, विशाल शिपी भूपेश पिपळशेडे, माणिक येरगुडे,सगिंता गोचो संहिता यादव नथू येरगुडे प्रदिप डाहुले आदि आंदोलन पैदल मोर्च मघ्ये सामिल होतो.

Advertisement

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा...