Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी उपविभागातील शेतकऱ्यांच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी उपविभागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला २४ तास मोफत विद्यृत पुरवठा देण्यात यावा.

वणी उपविभागातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला २४ तास मोफत विद्यृत पुरवठा देण्यात यावा.
ads images

वणी:- वणी,मारेगाव,झरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला २४ तास विद्यृत पुरवठा देऊन तो मोफत देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, शेती हा व्यवसाय पारंपरिक असून शेतकऱ्यांची उपजीविका संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे. या शिवाय आमच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.

Advertisement

सध्या तिनही तालुक्यात कृषीपंपासाठी विद्यृत पुरवठा दिवसा बंद असतो आणि कृषी पंपाला विज वितरण कंपनी कडून विद्यृत पुरवठा नेहमीच अनियमित असतो, कधी रात्री १२ वाजेच्या नंतर कधी दिवसा केंंव्हा ही विद्यृत पुरवठा केला जातो. कृषी पंपाला विज पुरवठा करण्याबाबत विज वितरण कंपनी कडे कोणतेही ठरलेले धोरण नाही. शेतकऱ्यांनी कंपणीच्या अभियंता कडे वारंवार तक्रारी केल्या असता समाधान कारक उपाययोजना केल्या गेल्या नाही.उलट त्यांनी  शासनाच्या ठरलेल्या धोरणा नुसार कृषी पंपांना विज पुरवठा चालू आहेत असे उत्तर मिळते,

म्हणजे शेतकऱ्यांच्या कृषी पंपा साठी अनियमित विद्यृत पुरवठा देणे हेच शासनाचे धोरण आहे का?

सध्या तिनही तालुक्यात शेती परिसरात जंगली प्राणी वाघ,डूक्कर, रोही यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे.

सदर शेती परिसरात मध्ये वरील वन्य प्राण्यां कडून अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. त्यात अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहे.

शेती व्यवसाय प्रामुख्याने जिवंत ठेवायचा असेल व शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर कृषी पंपांना चोवीस तास वीज पुरवठा

करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या शिवाय शेतकरी आपल्या कुटुंबाच्या व देशाच्या उदनिर्वाहा साठी शेती पिकवू शकत नाही. आणि भरघोस उत्पन्न घेऊन प्रगती व विकास साधू शकत नाही.

तसेच जंगली वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे व स्वत:चे  संरक्षण  करू शकत नाही.करीता कृषी पंपांना २४ तास सुरळीत विज पुरवठा देण्यात यावा.

अन्यथा येत्या ७ दिवसाचे आत  सदर निवेदनाची दखल  घेऊन अंमलबजावणी न केल्यास वणी,मारेगाव व झरी तालुक्यातील सर्व  शेतकरी तहसील कार्यालया समोर अमर उपोषण करेल  असा इशारा निवेदनातु देण्यात आला.

यावेळी प्रविण रोगे,ॲड विप्लव तेलतुंबडे, चंद्रशेखर देरकर, चंद्रभान पोतराजे, लहु वरारकर,

किशोर काकडे, जयंत वरारकर  यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा...