Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दिव्यांग व्यक्तीला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट.

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट.

वणी :-  भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात  गरजूंना मदत करण्याचा विडा उचलला आहे. विजय चोरडिया यांनी सामाजिक दायित्वातून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे    मारेगाव तालुक्यातील कानडा या ठिकाणी जन्मापासून अपंग असलेल्या गजानन शिरसागर या अपंग व्यक्तीला तीन चाकी सायकलची  नितांत गरज होती.

  भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया  यांच्या लक्षात आणून दिली. विजय चोरडिया  यांनी लगेच कानडा  गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली आणि गजानन शिरसागर या व्यक्तीला तीन चाकी सायकल भेट दिली. यावेळी   पुरुषोत्तम ढोबे, प्रशांत चवले, देवराव धोबे, सुधाकर उईके, पंढरीनाथ मोहितकर, भारत आत्राम, ज्ञानेश्वर बोथले व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी भाजपाचे विजय चोरडिया  यांचे तोंड भरून कौतुक केले.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

वणीतील बातम्या

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...