Tranding

Reg No. MH-36-0010493

Friday January 10, 2025

28.25

Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नवरात्री उत्सव साजरा.

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नवरात्री उत्सव साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेत सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यां मध्ये प्रथम क्रमांक: मिस यफिन शेख

द्वितीय क्रमांक: मिस हिमानी बिलोरिया  

तृतीय क्रमांक: मिस पंकजा तेलंग यांना मिळाला.

स्पर्धेच्या नंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गरबा नृत्याचा आनंद लुटला. शाळेचे अध्यक्ष  प्रदीप बोनगीरवार, व्यवस्थापकीय संचालक, व प्राचार्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

वणीतील बातम्या