Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सलग दोन दिवसात दोघांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.
ads images
ads images
ads images

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

Advertisement

शंकर अनंतराव मेश्राम ५० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. शिरपूर पोलिस स्टेशनचे हद्दितील धूनकी येथील रहिवासी आहे. हा नेहमीप्रमाणे घरी येऊन रात्री झोपायचा काल तसाच दि.०४/१०/०२४ ला पण रात्री घरचे सगळे झोपले असतांना शंकरने आपल्या घराच्या अंगणात विष प्राशन केले.

Advertisement

सकाळी घरची मंडळी उठली असता शंकर मृत अवस्थेत दिसला.  मुलाने गावच्या पोलिस पाटलांना सांगितले आणी पाटलांनी घटनेची हाकिकत शिरपूर पोलीस स्टेशनला कळविले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शंकरचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दि.०४ ऑक्टोबर ला सकाळी.१०.००वाजता पाठवले मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Advertisement

तसेच मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील बोपापूर येथील ४० वर्षीय इसमाने शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. सुनील शत्रुघन पेंदोर ४० वर्ष बोपापूर असे मृतकाचे नाव आहे.

सुनील हा नेहमी प्रमाणे शेतात गेला व त्याने शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले.

मृतकाचे भावाला हि घटना माहीत होताच त्याने मुकुटबन पोलिस स्टेशनला माहिती दिली. मुकुटबन पोलीसांनी घटनास्थळ  गाठून घटनेचा पंचनामा करून

०५/१०/०२४ ला दुपारी दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

वणीतील बातम्या

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

वणी:- वणी येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने गणेशपूर रोड वरील मंडळाच्या नवीन कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

घुग्घुस -: चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्म‌का सुदर्शन,अमर...