Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सिध्दार्थ वसतीगृह वणी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.
ads images
ads images
ads images

वणी:- येथील  सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी  पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम पाटील तर प्रमुख, पाहुणे म्हणून सरचिटणीस यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटी संजय खाडे, प्राचार्य डॉ.शंकरराव वह्राटे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.एस.एस.सोनारखण, सचिव  नवनाथ नगराळे, सहसचिव प्रा.बा.ग.राजूरकर, कोषाध्यक्ष जगदिश भगत, संचालक डि.एन.कांबळे, भाऊराव मजगवळी, पदाधिकारी व पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंची पुजा करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Advertisement

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.शंकर व-हाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisement

सत्कारमुर्ती संजय खाडे यांना शाल व श्रीफळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर व द्वितिय महायुद्ध हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संजय खाडे यांनी सांगितले की,' शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या कोटेशनची आठवण करून दिली.त्याच प्रमाणे शिक्षण घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्या वेळी वसतिगृहातील मुलांना झोपण्यासाठी २४ बेड दान देण्याचे वचन दिले.

त्याच प्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष एस.एम.सोनारखन यांनी वसतिगृहाला १०,०००/(दहा हजार) रुपये तर सहसचिव प्रा.बा.ग.राजूरकर यांनी ११,०००/ (अकरा) हजार रुपये  मदत दिली. त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे दिवंगत सदस्य ॲड अशोक मानकर यांनी सुद्धा आर्थिक मदत केल्यामुळे छब्बूताई मानकर यांना साडी चोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा.पुरूषोत्तम पाटील यांनी वसतिगृह हे खानावळ नसुन ते मुलांवर संस्कार घडविण्याचे केंद्र आहे.असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले.

कार्यक्रमा यशस्वी होण्यासाठी सेवक कैलास वडस्कर व गुलाब भोयर यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

वणीतील बातम्या

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

वणी:- वणी येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने गणेशपूर रोड वरील मंडळाच्या नवीन कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

घुग्घुस -: चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्म‌का सुदर्शन,अमर...