Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कु.एंजल गेडाम हिचा वणी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कु.एंजल गेडाम हिचा वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतिने सत्कार

कु.एंजल गेडाम हिचा वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतिने सत्कार
ads images

 वणी- येथिल वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.च्या धनोजे कुणबी सभागृहात आयोजित वार्षिक आमसभेत कु.एंजल सुनिल गेडाम हिचा जाहीर सत्कार करण्यात आला.कु. एंजल हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत मुंबई बोर्डात नैपुण्य प्राप्त केले.कु.एंजल हि राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालय येथील प्रयोगशाळा कर्मचारी व पतसंस्थेचे सभासद सुनिल गेडाम यांची मुलगी आहे.

Advertisement

संस्थेच्या आमसभेत संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीप पेचे व सचिव भिमराव तेलंग यांचे हस्ते गौरवचिन्ह व बक्षिस प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी संचालक मंडळ व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.कु.एंजल हिने यावेळी आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांना दिले.

Advertisement

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा...