मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
झरी : मुकूटबन येथील ऐतिहासिक राजराजेश्वर मंदिरा समोरील रोडवर गेल्या 2 महिन्यापासून गटार गंगा वाहत असल्याने या रोडने दळणवळण करणाऱ्या तसेच मुकुटबन येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या प्रकरनाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने आणि सबंधित अभियंत्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
मुकूटबन येथे मागील चार महिने झाले मुख्य रस्ता रूंदीकरण व सीसी काम आणि रस्ता दोन्हीही बाजूला नाली बांधकामं सुरू आहे. या कामा दरम्यान जुनी सांडपाणी वाहणारी नाली बंद केली. त्या नालीचे पाणी तिन महिन्यापासून मुख्य रस्त्यावर मंदिर प्रवेश दारासमोरून वाहते आहे. याच सांडपाण्यातून भाविक भक्त दर्शनासाठी जात आहे. मुख्य बाजारपेठ वाहणाची वर्दळ पादचारी व मोटरसायकल चालकावर दिवसभर उडवत असते. सोमवारी भाजीपाला व फळाची दुकाने इथेच लागलेली त्यावर दिवसभर सांडपाणी शिंपडावे अशाच प्रकारचे मांडणी व त्याला मदतगार वाहतूक स्थानिक प्रशासनाने डोळे बंद केले आहे, असाच प्रकार जानवतो आहे. कामावरील इंजिनिअर मगरूरीची भाषा बोलतो इतरांना जुमानत नाही. रोड च्या कामाची माहिती दर्शक फलक नाही. माहिती अधिकार दिवस, स्वच्छता दिवस आणि गांधी जयंती लागोपाठ साजरी झाली. पण भाषण व स्टेटस पुरती मर्यादित होती. एक दिवस अगोद येथील स्थानिक शाळेने स्वच्छता जन जागृती मिरवणूक काढली आणि मुल शाळेत आली तर संपूर्ण शाळेत दुर्गंधी पसरली या बाबतीत संबधित शाळेने ग्राम पंचायत ला निवेदन दिले. शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी संबंधीत कामावरील इंजिनिअर ला सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही याची व्यवस्था करा अन्यथा काम बंद करू अशी तंबी दिली. पण काही परीणाम झाला नाही असेच दिसतेय. म्हणूनच स्वच्छ भारत मिशनच्या गांधी च्या चष्मा एकिकडे भारत आहे, तिथे स्वच्छ नाही आणि जिथे स्वच्छ आहे, तिथे भारत नाही. याचा मुकूटबन मंदिराचे समोरील गटार गंगा जीवंत उदाहरण आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...