Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे नि: शुल्लक स्त्री...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.
ads images
ads images

वणी:-     लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत विविध कार्यक्रम व आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दि.६ ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल देशमुख वाडी वणी येथे महिला कॅन्सर तपासणी व निदान निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वणी शहर व परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार  संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर व प्रोजेक्ट डायरेक्टर  मंजीरी दामले यांनी केले आहे.

Advertisement

नागपूर येथील नार्ची -नागपूर चॅप्टर,मेनोपाज सोसायटी,अशोशिएशन ऑफ सर्जन, विदर्भ अशोशिएशन ऑफ पॅथालाजीस्ट अँड मायक्रोबायोलाजिस्ट यांचे सहकार्याने आयोजित नागपूर येथील तज्ञ व सुप्रसिद्ध वैद्यकीय डॉ. चमू व्दारा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कॅन्सर तपासणी व निदान  शिबिराचे आयोजन केले आहे.तसेच शिबिरात हिमोग्लोबिन, ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

Advertisement

लायन्स स्कूल देशमुख वाडी वणी येथे सकाळी ८:३० वाजता पासून नांव नोंदणी करण्यात येणार असून इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन. 28 September, 2024

वणी येथे नि: शुल्लक स्त्री कॅन्सर तपासणी व निदान शिबिराचे आयोजन.

वणी:- लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२४ 'मानवता सेवा सप्ताह' अंतर्गत...

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

वणीतील बातम्या