Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वंचीतचे विधानसभा अध्यक्ष...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.
ads images
ads images

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेवून आपल्या सहकाऱ्यासह पक्ष प्रवेश घेतला आहे. यामुळे वणी विभागात रॉकापला चांगली बळकटी मिळणार आहे.

Advertisement

सामाजिक कामात अग्रेसर असलेले दिलीप भोयर यांनी मागील ४ वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला होता त्यांनी वंचितचे तालुका अध्यक्षपद व नंतर विधानसभा अध्यक्ष अशी त्यांची वर्णी लागली होती. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पण मोठ्या प्रमाणात मजबूत केले होते

Advertisement

. ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय भीम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ऍड. अंजली साळवे (विटणकर) यांच्या नेतृत्वात तर माजी आमदार संदीप बाजोरिया, व जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते यांचे उपस्थितीत दिलीप भोयर यांचे सोबत बळीराजा पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले, वंचितचे तालुका उपाध्यक्ष मंगेश गोरे, वंचीत युवा शाखेचे शहर उपाध्यक्ष मनोज दुर्गे, वंचितचे तालुकासह सचिव प्यारेलाल मेश्राम, निंबाळा येथील माजी सरपंच चंपत पाचाभाई, सामाजिक कार्यकर्ते अतुल पिदूरकर, शरद खुसपूरे, गणराज टेकाम, घाटंजी येथील विलास साबापूरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

वणीतील बातम्या