Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / लोकसभा क्षेत्रातील...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर
ads images
ads images

झरी-जामणी येथे जनता दरबाराचे करण्यात आले आयोजन

झरी :माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी झरी-जामणी येथे आयोजित जनता दरबारात केले.

Advertisement

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून संपुर्ण लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा जिंकन्याचा संकल्प कॉग्रेसच्या आढावा बैठकीत केला होता. त्या अनुषंगाने बैठका, जनता दरबार यासह कामाची भुमीपुजने, लोकार्पणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केली आहेत. दि. 24 सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य असून ती समस्या सोडविण्याचा मी संकल्प केला आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार घेणार असून नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. याप्रसंगी मंचावर माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे, संजय खाडे, प्रकाश कासावार, तेजराज बोढे, श्री. आवारी व श्री येलेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर जनता दरबार अनेक नागरीकांच्या समस्यांचे समाधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार देखील मानले.

Advertisement

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

झरी-जामणीतील बातम्या

सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन मुकुटबन पोलीस स्टेशनचे नविन ठाणेदार दिलीप वडगावकर यांचे स्वागत

झरी :मुकुटबन पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांचे स्वागत सहयोग ग्रुपकडून करण्यात आले याप्रसंगी...

झरी तालूका स्तरीय कबड्डी स्पर्धेत शेतकरी विकास विद्यालय मांगलीचा संघ विजयी

मुकुटबन : शेतकरी विकास विद्यालय मांगली विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धेत...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...