Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सहयोग ग्रुप मुकुटबन...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन मुकुटबन पोलीस स्टेशनचे नविन ठाणेदार दिलीप वडगावकर यांचे स्वागत

सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन मुकुटबन पोलीस स्टेशनचे नविन ठाणेदार दिलीप वडगावकर यांचे स्वागत
ads images
ads images

झरी :मुकुटबन पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांचे स्वागत सहयोग ग्रुपकडून करण्यात आले याप्रसंगी ठाणेदार यांनीसहयोग ग्रुपला सामाजिक व शैक्षणिक कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

या प्रसंगी सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम , डॉ. नेताजी पारशीवे , विलास चिट्लवार , वामण बाडलवार , भानुदास सगर , संदीप धोटे , गणेश बेलेकर , विपीन वडके , महेश मेश्राम , प्रशांत भगत , वसंता उदकवार , विजय झाडे , अनिल दुर्लावार , नितेश भालेराव उपस्थित होते .

Advertisement

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

झरी-जामणीतील बातम्या

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

झरी :माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार...

झरी तालूका स्तरीय कबड्डी स्पर्धेत शेतकरी विकास विद्यालय मांगलीचा संघ विजयी

मुकुटबन : शेतकरी विकास विद्यालय मांगली विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धेत...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...