Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे येणार नवरात्रात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.
ads images
ads images

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील तुळजापूर सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरापैकी एक आहे हे मंदिर कुलस्वामिनी देवी भवानी माता पार्वतीचे दुसरे रूप आहे हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून ती वणी नगरीत आणण्याचा निर्धार श्री नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केला आहे.

Advertisement

                 दरवर्षी एक शक्तिपीठातुन मातेची अखंड ज्योत आणली जाते मागील वर्षी माहूर येथुन रेणुका मातेची ज्योत प्रज्वलित करून वणी नगरीत आणली होती भारतातील आई जगदंबेच्या विविध 51 शक्तीपीठाद्वारे अखंड प्रज्वलित ज्योतीच्या माध्यमातून जगदंबेचा साक्षात्कार होताना भाविकांचा अनुभव आहे. अशा पवित्र ठिकाणावरून ज्योत प्रज्वलित करून ती घटस्थापनेच्या दिवशी वणी नगरीत आणली  जाणार आहे. या ज्योतीचे विविध पूर्व स्थापना करून त्याचे पावित्र्य जपन करून नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने प्रारंभ होतो. या वर्षी नवरात्र उत्सवात तुळजापूर येथील भवानी मातेची ज्योत वणी नगरीत आणणार आहेत.२ ऑक्टोंबर ला या ज्योतीच्या यात्रेला शुभारंभ होणार आहे. व ३   ऑक्टोंबर श्री दुर्गामाता देवी घटस्थापनेच्या दिवशी वणी नगरीत ही अखंड ज्योत आणली जाणार आहे.व दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथे भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. ९ दिवस विविध कार्यक्रमानी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. ही अखंड ज्योत आणण्यासाठी दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या सोबत दौलत वाघमारे ,प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल सतीश कामटकर, मारुती गोखरे, सहभागी होणार आहे. या अखंड ज्योत यात्रेचे स्वागत दुर्गा माता मंदिर समिती व वणी नगरीतील सर्व भाविक भक्तांकडून करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी दिली.

Advertisement

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणीतील बातम्या