Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मानवतेची सेवा जीवनाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया.
ads images
ads images

मारेगाव येथे अपंगाना सायकल व महिलांना साडी वाटप

वणी :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने  अपंगाना सायकल तर महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन मारेगाव येथील  हनुमान मंदिरातील सभागृहात करण्यात आले.

Advertisement

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विजयबाबू चोरडीया म्हणाले की, अनेक लोकांना मदत करणे हा माझा एक छोटासा प्रयत्न असतो त्यातूनच मोदीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त  अपंगाना सायकल वाटप व महिलांना साडी वाटप  करीत आहो. माझ्याकडून गरजुंना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न असेल कारण  मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य आहे.

Advertisement

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ चोऱडिया, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, अशोक सिंग, मनोज केळकर, मयूर गोयनका, राजूभाऊ धावांजेवार, अनुप महाकुलकर, सागर मुने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुरेश चामाटे देवाळा, सूरज वाकूडकर गदाजी बोरी, राजू महाकुलकर मारेगाव, बाबाराव कांबळे मार्डी, संजय जिवतोडे मार्डी, हे उपस्थित होते. प्रफुल गिरी या अपंग व्यक्तींला सायकल व महिलांना साडी वाटप करण्यात आले.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

वणीतील बातम्या