Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अवैध दारू विक्री पकडणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.
ads images
ads images

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री पकडुन ती जाळून नष्ट केली. या कारवाई विरोधात धाडसी पाऊल उचलल्याने मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले.

Advertisement

Advertisement

या महिला पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करत, त्यांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यांच्या धाडसामुळे परिसरातील नागरिकांना एक नवा आदर्श मिळाला असून अवैध व्यापाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

यावेळी बोलताना, उंबरकर यांनी सांगितले की, "समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महिला शक्तीचे योगदान अतुलनीय आहे. अशा प्रकारे अवैध धंद्यांवर कारवाई करून महिलांनी समाजहिताचे उदाहरण दाखवून दिले आहे. मनसेच्या या लढणाऱ्या रणरागिनी यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ म्हणून मी कायम उभा आहे.

यावेळी सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "हे कार्य आम्ही समाजाच्या भल्यासाठी केले आहे. आम्हाला उंबरकर यांच्याकडून मिळालेला हा सन्मान आम्हाला पुढे अधिक धाडसी काम करण्याची प्रेरणा देईल.

यावेळी सत्कार समारंभाला उपस्थित महिला अर्चना राजू  सोनटक्के ,सिंधु पंढरी सोनटक्के,  वनिता बंडू ढोके ,माया तुकाराम कडूकर ,लता धनराज लखमापुरे , इंदिरा पुरुषोत्तम सोनटक्के ,सुनिता गजानन सोनटक्के, माया राजु ढोके , सोनु गजानन काळे , सुनंदा प्रविण राजुरकर ,सुनिता प्रशांत सोनटक्के ,सिमा रोशन शिंदे ,मंजुषा भास्कर ढोके ,मला नामदेव श्रीरसागर ,उज्जवला गजानन बरडे ,अनुसया शेळमाके , शांताबाई आत्राम , नंदाबाई पोळाळकर , शोभा राजु शेळमाके ,कांता शेंदरे , मीना जुमनाके व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार , महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या मालेगाव तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे मनसे वनी शहराध्यक्ष शिवराज पेचे , मारेगाव शहर संघटक नवी शेख, विभाग अध्यक्ष रोशन शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

वणीतील बातम्या