प्रगती नगर परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
Reg No. MH-36-0010493
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी आणि विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे. पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
वणी ते कोरपणा या प्रमुख मार्गावर शिरपूर हे एक महत्त्वाचे गाव आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते. बसस्थानकाजवळील रस्ता हा अत्यंत धोकादायक बनला असून, शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, तसेच प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने धोक्यात आहेत. येथे गतिरोधक नसल्याने वाहन चालकांना वेग कमी करण्याची जाणीव होत नाही, ज्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे.
यासाठी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. यावर तत्काळ निर्णय घेऊन शिरपूर बसस्थानकाजवळ आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनातून दिला आहे. या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित विभाग जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
वणी:- मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा 'मानवता अवॉर्ड सोहळा' धामणगाव येथे आयोजित करण्यात...