Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.
ads images
ads images

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन  शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने वणी येथे केले आहे. ब विभागातील (बी झोन) यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील बारा तालुक्यातील महाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल संघ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Advertisement

वणी येथील शासकीय क्रीडा मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे हस्ते होईल.यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांचेसह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे,अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, ओमप्रकाश चचडा, विनायकराव तत्त्वादी, सुरेश शुक्ल,माजी आमदार विश्वास नांदेकर, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे , प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर,जगदीश ठावरी, स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित राहतील.

Advertisement

यवतमाळ,मुळावा,बोरीअरब,, उमरखेड, केळापूर, दारव्हा, घाटंजी,मारेगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, अमरावती येथील विविध महाविद्यालयातील सुमारे चोवीस व्हॉलीबॉल संघ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या आंतरमहाविद्यालयीन  महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेकरिता  लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.उमेश व्यास, डॉ. मनोज जंत्रे,रूपेश पिंपळकर,जगदीश ठावरी, संतोष बेलेकर यांचेसह संस्कार व्हॉलीबॉल क्लबचे खेळाडू व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाचे विद्यार्थी

परिश्रम करीत आहेत.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या