अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी स्पर्धेसह विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय पारखी होते.
त्यांनी हिंदी भाषेचा गौरवशाली ईतीहास व हिंदी दिवसाचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले.प्रस्तावना अनिता टोंगे यांनी तर संचालन गंगारेड्डी बोडखे यांनी केले.आभार प्रदर्शन श्रेया धोबे यांनी केले.शेवटी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणुन चॉकलेट,बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिश लखमापुरे,राजेंद्र देवतळे,सुनिल गेडाम,हरीष बोढाले,हरीष वासेकर,जितेंद्र डगावकर यांनी अथक प्रयत्न घेतले.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...