Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बैल जोडी चोरट्यास २४...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.
ads images
ads images

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

Advertisement

कृष्णापूर येथील शेतकरी नामदेव दादाजी लांडे यांनी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी आपली बैल जोडी शेतातील गोठ्यात बांधून ठेवून रात्री घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन बघीतले असता गोठ्यात बैल आढळून आले नाही.

Advertisement

त्यामुळे त्यांनी शिरपूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद केला.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, ठाणेदार माधव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करून बाहेर गावातील काही नागरिक गावात आले होते का याबाबत  माहिती घेतली असता बाहेर गावातील काही नागरिक आले असल्याचे त्यांनी सांगितले त्यावरून  तांत्रिक तपास केला असता, संशयित आरोपी भोलाराम सुरेश पडोळे ३३ रा.डोर्ली ता.वणी याला ताब्यात घेतले असता त्याने ईतर २ सहकाऱ्यांच्या मदतीने बैल जोडी चोरल्याची कबुली दिली व ती बैल जोडी पिक अप वाहनाने भंडारा येथे नेली असल्याचे सांगितले.त्या वरून शिरपूर पोलिसांनी एक पथक भंडारा येथे पाठवून २४ तासांचे आत बैल जोडी हस्तगत केली.

चोरीला गेलेल्या बैलांची किंमत १,२०,००/ रुपये व पिक अप वाहन किंमत अंदाजे ३,००,०००/ रुपये असा एकूण ४,२०,००० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई श्री कुमार चिंता   पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलिस अधिकारी,ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवत, गंगाधर घोडाम, गजानन सावसाकळे, चालक विजय फुल्लुके यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या